श्री गणेशाय नमः
जगतगुरु जनार्दन
जगतगुरु जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने आणि श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने मी आज माझ्या जिवनातील सर्वोतम महत्वाचे कार्य मी या ब्लॉग द्वारे करणार आहे . माझ हे कार्य मी बाबाजीच्या चरणी अर्पण करून त्यांच्या कृपा आशिर्वादाने मी या ब्लॉग द्वारे आपणास बाबाजी म्हणजे काय? याचे दर्शन घडवणार आहे आणि बाबाजीचे अमूल्य असे फोटो मी या ब्लॉग द्वारे तुम्हाला बाबा जिच्या प्रासादाच्या स्वरूपात देणार आहे.या ब्लॉग द्वारे मी बाबाजिच्या कार्याची महती आपना सर्वाना सांगणार आहे.
बाबाजी माझे हे गुरुकार्य सिद्धीस नेवो ही जगतगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी आणि गुरुदेव शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो .
जय बाबाजी
जय महात्माजी
बाबाजीचा एक छोटा सेवक. जय महात्माजी
शिवानंद तानाजी आढाव